राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एप्रिल पासून सुरू होणारे समुद्रातील उधाण, चार महिन्यात होणारा धुवाँधार पाऊस, त्यातच येणाऱ्या महाकाय भरतीमुळे डहाणूच्या किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण झाला ...
सध्या या महामार्गावर ठिकठिकाणी आय आर बी कंपनी मार्फत उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु असल्याने रोज वाहतूकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागतात ...
बुधवारच्या मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ््याला उत्साहाने सुुरुवात झाली. गुरुवारी शहरात निळे झेंडे फडकवत निघालेल्या ...
या तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून उमेदवार आपले पॅनल घेऊन मतदारांच्या घरी त्यांची मनधरणी करतांना व आश्वासनांची ...
बिरवाडी येथील ग्रामस्थांसह मनुभाई मेहता यांच्यासारख्या श्रद्धाळू व सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या दानशुर व्यक्तीच्या प्रयत्नाने आज पंचमुखी हनुमाान मंदिराची उभारणीसह मूर्ती ...
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगत होणाऱ्या खोदकामामुळे भारतीय दूरसंचार निगमला (बीएसएनएल) फटका बसत आहे. सततच्या होणाऱ्या खोदकामांमुळे भारत संचार निगमची ...