शिस्त, व्यवस्थितपणा, टापटीप.. स्वत:चेच नियम आड येतात. ‘सोय’ गैरसोय होऊ लागली आहे. आपल्याच शहरात हॉटेलमध्ये जाऊन राहायचा प्लॅन आकार घेतो आहे. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. प्रेमाचे तेच ते माणूस नको असते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. चुलीवरचे ...
जगातला पहिला प्रवास अन्नासाठीच झाला. पुढे शेती करून पोटभर पिकवल्यावर उरलेलं धान्य विकायला माणूस प्रवासाला निघाला. वास्को-द-गामाने मसाल्यांसाठी समुद्र ओलांडला, ह्यू-एन-त्संगने मूळ धर्मग्रंथांसाठी पर्वतांच्या खिंडींतून वाट काढली. धर्मयुद्धांतल्या ...
एकीकडे मराठी शाळा बंद पडत असताना मुंबईतील माझगाव परिसरात बेने इस्रायली समुदायाची शाळा मुलांना मराठीचे अविरत शिक्षण देत आहे. येथील सर एली कदुरी शाळेने नुकतेच १४२व्या वर्षामध्ये पदार्पण केले. शाळेतील शिक्षक घरोघरी जाऊन झोपडपट्टीतील पालकांना भेटत ...
ब्राझील हा देश मला वेगवेगळ्या रूपात भेटला. थंडगार नारळपाण्यापासून ते चिल्ड बिअरपर्यंत सगळे काही मनसोक्त पिता येणारी जागा म्हणजे इथले समुद्रकिनारे. अत्यंत सुडौल बांध्याचा जमाव, रुमालाएवढ्या बिकिनी घालून ऊन खात पडलेल्या स्रिया, तेवढेच देखणे पुर ...
हर्षाली मल्होत्राने ‘बजरंगी भाईजान’ मध्ये मुन्नीची भूमिका बजावली होती. चित्रपटानंतर हर्षाली आणि सलमानमध्ये खुपच चांगले नाते निर्माण झाले. नुकतेच ... ...
बेलाग पसरलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमुळे महाराष्ट्रात धबधब्यांची रेलचेल. पावसाचा जोर वाढत गेला की धबधब्यांची सादही घुमू लागते. पर्यटकांची पावलेही मग आपसूकच तिकडे वळतात. यातले काही धबधबे भिजण्याचे, तर काही फक्त दुरूनच पाहण्याचे. त्यातला आनंद मा ...