लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताकडून कॅनडा पुन्हा पराभूत - Marathi News | Canada defeats Canada from India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताकडून कॅनडा पुन्हा पराभूत

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या महिला भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्या सामन्यात कॅनडाला पराभूत केले. भारतीय संघाने कॅनडावर ३-१ अशा गोलफरकाने विजय संपादन केला ...

गडचिरोलीत प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावा - Marathi News | Apply CCTV Cameras to Headquarters in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावा

गडचिरोली शहरात प्रमुख स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. ...

शैक्षणिक प्रगतीचा आढावा - Marathi News | A review of the academic progress | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शैक्षणिक प्रगतीचा आढावा

देसाईगंज येथे शनिवारी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत देसाईगंज तालुक्यातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा शिक्षणाधिकारी यांनी घेतला. ...

धोकादायक इमारतीत भरतो वर्ग - Marathi News | Filling square in dangerous building | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धोकादायक इमारतीत भरतो वर्ग

तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील एक वर्ग जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत भरवला जात आहे. ...

वर्षाला आठ हजार बॅग रक्ताची गरज - Marathi News | Eight thousand bags of blood need a year | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वर्षाला आठ हजार बॅग रक्ताची गरज

वाढते अपघात व कुपोषणामुळे गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रक्ताची अधिक गरज भासते. ...

धानोरातील शिक्षकांचे वेतन थकले - Marathi News | The teachers in the grassroots are tired of the teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरातील शिक्षकांचे वेतन थकले

पंचायत समितीअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन अजूनपर्यंत काढण्यात आले नाही. ...

गडअहेरीवासीयांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Describe the water of the Dark Horse | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडअहेरीवासीयांची पाण्यासाठी वणवण

अहेरी नगर पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे नळ पाणी पुरवठा योजनेची दोन ते तीन वर्षापूर्वी योजनेची पाणी टाकी बांधण्यात आली. ...

कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला! - Marathi News | Kidney attack on cotton, soybean! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला!

इतरही खरीप पिकांवर किडींची शक्यता; सर्वेक्षण करण्याची गरज. ...

काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध - Marathi News | The BJP-sponsored Central and the State Government's Prohibition by Congress | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध

देशाच्या विविध भागात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त करीत रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी .... ...