लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

होमगार्डचे तीनशे कर्मचारी रस्त्यावर - Marathi News | Three hundred employees of Home Guards on the road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होमगार्डचे तीनशे कर्मचारी रस्त्यावर

घाटकोपरमध्ये होमगार्डचे तीनशे कर्मचारी शुक्रवारी रस्त्यावर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

‘बालगृहे कधी सुधारणार?’ - Marathi News | 'Will the childhood ever improve?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बालगृहे कधी सुधारणार?’

उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने काही दिवसांपूर्वीच बालसुधारगृहांची स्थिती सुधारण्यासंदर्भात काही शिफारशी केल्या आहेत. ...

आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस - Marathi News | 3,353 more buses for Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी एकादशीनिमित्त ३,३५३ जादा बस

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. ...

‘बेफिक्रे’ च्या सेटवर राणी-आदित्य टूगेदर ! - Marathi News | Queen-Aditya Together on the set of 'Biffere'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बेफिक्रे’ च्या सेटवर राणी-आदित्य टूगेदर !

 दिग्दर्शक आदित्य चोप्रा याचा आगामी चित्रपट ‘बेफिके्र ’ ची शूटींग नुकतीच संपली आहे. रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे ... ...

अपात्र नगरसेवकांना तात्पुरता दिलासा - Marathi News | Temporary relief to ineligible corporators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्र नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी उच्च न्यायालयाने दोन आठवडे तहकूब केली ...

एमजीएलच्या समभागातून ५२० कोटींचा फायदा - Marathi News | 500 crores profit from MGL shares | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एमजीएलच्या समभागातून ५२० कोटींचा फायदा

समभागांमुळे राज्य सरकारला तब्बल ५२० कोटींचा नफा झाल्याची माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ...

इंद्राणीनेच शीनाचा गळा आवळला - Marathi News | Indrani only got the necklace of the necklace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंद्राणीनेच शीनाचा गळा आवळला

शीना बोरा हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आपली मुलगी शीनाच्या छातीवर बसून तिचा गळा आवळला. ...

पावसाने केली कोंडी - Marathi News | Due to rain, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाने केली कोंडी

जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने पकडलेला वेग जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशीही कायम ठेवला. ...

नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण - Marathi News | Prisoners beat up police in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण

न्यायालयीन कामकाजासाठी कारागृहातून कैदी घेऊन जाणाऱ्या पोलिसांना कैद्यांनीच मारहाण केल्याची घटना शुक्रवारी येथे घडली. ...