एस.टी. ने प्रवास करताना केवळ एक रुपया विम्याची रक्कम भरून अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना १० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजनेचा जनतेने लाभ घ्यावा. ...
‘आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते.’ ‘औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात, पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसºया चेहःयाकडे पाहूनच मिळते.’ अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. ...
बलात्कारित महिलेशी तुलना करताना केलेल्या सलमानच्या वक्तव्यावर बोलण्याइतके आपण पात्र नसल्याचे अभिनेता शाहरुख खानचे म्हणणे आहे. शाहरुख म्हणाला, गेल्या ... ...
झिंगाट या गाण्याची झिंग आता, सलमान पर्यत येऊन पोहोचलेली दिसत आहे. चला हवा येऊ दया रियालिटी शो मध्ये सलमान खान आला, आणि झिंगाट या गाण्यावर मनसोक्त पणे डान्स केला ...
राज्य शासनाच्या "हरीत महाराष्ट्र" अभियानात कौशल्य विकास विभागाच्या राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक माध्यमिक शाळा सहभागी होणार असून अडीच लाख वृक्ष लावण्यात येतील. ...