लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा - Marathi News | Industries wait for MIDC | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एमआयडीसीला उद्योगांची प्रतीक्षा

शहरालगत सुमारे ८१.७३ हेक्टर जागेवर असलेल्या एमआयडीसीमधील निम्म्याहून अधिक भूखंड उद्योगांविना पडून आहेत. ...

विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One death due to electric shocks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

तेल्हारा तालुक्यातील घटना; एकास वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरा इसम गंभीर जखमी. ...

शस्त्र बाळगण्याच्या परवान्याची उठाठेव का? - Marathi News | What is the right to take arms license? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शस्त्र बाळगण्याच्या परवान्याची उठाठेव का?

अकोला जिल्हा परिषदेत वाढत्या मारहाणीच्या घटना; अधिका-यांच्या मागणीवर लोकप्रतिनिधींचा सवाल. ...

बेरोजगाराला सात लाखांनी फसविले - Marathi News | Seven lakhs have been fooled by the unemployed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बेरोजगाराला सात लाखांनी फसविले

तालुक्यातील तरोडा येथील टिकाराम पुरूषोत्तम हरडे या सुशिक्षीत बेरोजगाराला बनावट नियुक्तीपत्र देऊन .. ...

निकृष्ट पांदण रस्त्यामुळे शेतात शिरले पाणी - Marathi News | The water entered into the field due to the downpouring road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निकृष्ट पांदण रस्त्यामुळे शेतात शिरले पाणी

रोजगार हमी योजनेतून पांदण रस्त्याचे काम करताना निकष डावलून जेसीबीचा वापर करण्यात आला. मात्र, त्यातून निकृष्ट पांदण रस्ता तयार करण्यात आला. ...

जोडमोहा परिसरातील पिकांना पावसाचा फटका - Marathi News | Rainfall of crops in the area near Jodmoha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जोडमोहा परिसरातील पिकांना पावसाचा फटका

सततच्या पावसामुळे जोडमोहा आणि मेटीखेडा महसूल मंडळात येत असलेल्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ...

दिव्यांगांची सहाशे रुपये मानधनावर बोळवण - Marathi News | Speaking of Rs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिव्यांगांची सहाशे रुपये मानधनावर बोळवण

अपंगांच्या समस्या वर्षानुवर्षांपासून जैसे-थे आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना गुजरान करावी लागत आहे. ...

वाघापूरला पुराची भीती - Marathi News | Waghapur fear of floods | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघापूरला पुराची भीती

शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे. ...

निकृष्ट कालव्याचा फटका - Marathi News | Crude Canal Shot | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निकृष्ट कालव्याचा फटका

सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धी साधता यावी यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहे. ...