लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘चाय पे चर्चा’ चालणारा मोदींचा तो स्टॉल बंद - Marathi News | The stall was stopped by Modi, who ran a 'tea pay discussion' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘चाय पे चर्चा’ चालणारा मोदींचा तो स्टॉल बंद

लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या काळातही मोदी यांच्या ‘चहा’वर अनेक चर्चा झडल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या अहमदाबादेतील स्टॉलवरून ‘चाय पे चर्चा’ सुरू झाली तो स्टॉल आता महापालिकेने बंद केला आहे ...

जनावरांच्या तस्करांकडून हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार - Marathi News | Firing of Hindu Ram Sena activists by the killers of the cattle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनावरांच्या तस्करांकडून हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार

दोन ट्रकमधून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती हिंदू रामसेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला ...

डोंबिवली प्रदूषण प्रकरण, ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी - Marathi News | Hearing on Dombivli Pollution Case, 31st August | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवली प्रदूषण प्रकरण, ३१ ऑगस्ट रोजी सुनावणी

डोंबिवली-अंबरनाथ व डोंबिवलीतील रासायनिका सांडपाणी प्रक्रिया प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने १४२ कारखाने बंद करण्याची नोटिस दिली होती. ...

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत - Marathi News | The reservation for the municipal corporation elections on October 3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 3 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

उल्हासनगर महानगरपालिकेसाठी 30 सप्टेंबर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 3 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल. ...

बाईक विहीरीत पडून पत्नीचा मृत्यू - Marathi News | Wife dies due to wife's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाईक विहीरीत पडून पत्नीचा मृत्यू

घराच्या दिशेने येताना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहीरीत पडल्याने पत्नीचा बुडून मृत्यू झाला. ...

ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर - Marathi News | Arjuna Award for 15 people including Lalita and Ajinkya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर

ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी) - Marathi News | The lover of the rock on the rock of the sea (Photo Story) | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी)

समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर एक प्रेमी युगुल सोमवारी सकाळी ११.३० वा भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. ...

समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी) - Marathi News | The lover of the rock on the rock of the sea (Photo Story) | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :समुद्रातील खडकावर अडकले प्रेमी युगुल ( फोटो स्टोरी)

समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आतील खडकावर एक प्रेमी युगुल सोमवारी सकाळी ११.३० वा भरतीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अडकले होते. ...

दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन! - Marathi News | Child insinuation of childhood violation! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वेण्यांची सक्ती करणे हे बालहक्कांचे उल्लंघन!

मुलींनी शाळेत येताना केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे हे विद्यार्थिनींच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निकाल केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला ...