पानशेत धरण गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच भरले असून, धरणातून सायंकाळी सात वाजता ९ हजार ५०० क्युसेक्स पाणी खडकवासला धरणात सोडण्यास सुरुवात करण्यात आली ...
डोंगरला येथी सिमेंट रस्ता बांधकामात निधीचा अपहार प्र्रकरणी आठ अधिकारी, कर्मचारी तथा लोकप्रतिनिधीना नरेगा खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. ...
औरंगाबाद : लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त कॅम्पस क्लबचे सदस्यच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. ...