जालना : येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गैरकारभार सुरू असून समस्यांचा ढिगारा असल्याचे ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. ...
बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली, ...
तालखेड : ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याची अडचण जाणवते, मात्र पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावरुन गावाबाहेर पडणेही मुश्कील बनते ...
जळगाव : रायगड जिल्ातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने माहिती मागविली आहे. जिल्ात एकही ब्रिटीशकालीन पूल नसला तरी ५५ पुलांच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी ...
जळगाव : नाशिक जिल्ात होत असलेल्या जोरदार पावसामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात २९.९ टक्के जलसंचय झाला. दोन दिवसांमध्ये या धरणात तब्बल २२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. या धरणात आता ८३८२ ...
तालुक्यातील खानापूर येथील रावेरला नियमीत ये जा करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनींची मंगळवारी उलटप्रवासात टिंगल टवाळी केल्याप्रकरणी अटवाडे येथून ...
कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर ...