वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सोनोग्राफी विभागाचा कारभार पूरता ढेपाळला असून, गर्भवतींना सोनोग्राफीसाठी कायम प्रतीक्षेत ठेवले जाते. ...
२0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्येही सद्भावना शपथ व सद्भावना शर्यतीचा कार्यक्रम. ...
खेळाडूंसाठी असलेले लाखो रुपये किंमतीचे क्रीडा साहित्य येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ... ...
एकीकडे जिल्ह्यात साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित ११ विशाल प्रकल्पांमध्ये होणार आहे. ...
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने निवृत्ती मागे घेण्याचे जाहीर केले असून त्याने यांसदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामुळे आता तो पुन्हा अर्जेंटिनाकडून खेळताना दिसणार आहे. ...
चिंचोलीत काविळाचे चार बळी : वातावरणातील बदलामुळे तापाची साथ, सर्दी, खोकल्याने नागरिक त्रस्त. ...
खारपानपट्टय़ातील गावांत किडनी आजारग्रस्तांची संख्या वाढती; ा साडेतीन वर्षांंत ८६८९ रुग्णांवर डायलिसीस. ...
आमदारांच्या धर्तीवर ग्रा.पं. पदाधिका-यांना वेतन व सुविधा देण्याची ग्रा.पं. लोकप्रतिनिधी संघटनेची मागणी. ...
शेगाव येथे सदनिकांचे लॉटरी पध्दतीच्या वितरण; संतप्त रहिवाशांनी मुख्याधिका-यांना वाहिली शिव्यांची लाखोली. ...
खामगावात मुकूल वासनिक यांचे प्रतिपादन; कार्यकर्त्यांंची उपस्थिती. ...