लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
औरंगाबाद : ‘रूम, झुम करता पधारो म्हारो भैरूजी’, ‘ये मणिभद्र महाराणा,’ ‘झिनी झिनी उडरे गुलाल’ अशी गीते गाऊन संजय संचेती यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले. ...
औरंगाबाद : कुटुंबामध्ये आईचे स्थान महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असते. आई आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. भावनिक नात्याने ती मुलांशी अधिकच जोडलेली असते. ...
औरंगाबाद : रखडलेला एकेक सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे लागत असताना जलसंपदा खात्याच्या दप्तरी मात्र मराठवाड्यातील धरणांची संख्या अचानक लक्षणीयरीत्या वाढली आहे. ...