फॉर्मात नसलेला सलामीवीर मार्टिन गुप्तिलचा अनुभव बघता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने त्याला आगामी भारत दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या १५ खेळाडूंच्या संघात स्थान दिले आहे ...
डोपिंगमध्ये दोषी असलेला मल्ल नरसिंग यादव याच्या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडून व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी जाहीर केले. ...
रिओ पॅरालिम्पिकला आज बुधवारपासून सुरुवात होत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत सुवर्णविजेत्या भारतीय खेळाडूला ७५ लाखांचा रोख पुरस्कार देण्यात येईल. ...
राज्याच्या कारभारात खेळ हा दूर्लक्षित राहिलेला घटक आहे, पण आम्ही पुन्हा खेळाला प्राधान्य क्रम देणार आहोत, पुढच्या आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू देशाला पदक मिळवून देण्यात यशस्वी होतील ...
‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ अशा गर्जनेत, ढोल-ताशे, डीजे व बेन्जोच्या निनादात आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात, दीड दिवसाच्या अनेक घरगुती व सार्वजनिक ...
आरेतील विविध विकासकामांसाठी आता राष्ट्रीय हरित लवादाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाने अधिनियम लागू केला आहे ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक असलेल्या मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयातील अध्यापकांची जवळपास ७५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...