सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
देशात प्रचंड दबदबा असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीजना (आयआयटी) जागतिक पातळीवर मात्र स्थान पटकावता आलेले नाही. ...
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक शांती सेनेची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा लंडनच्या लँकेस्टर हाऊस येथे होणार असून, १00 पेक्षा अधिक देशांचे संरक्षणमंत्री व परराष्ट्र व्यवहारमंत्री सहभागी होत आहेत. ...
वाहन आणि बँकिंग क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४४६ अंक वाढून १७ महिन्यांच्या उच्चांकावर गेला. ...
केंद्र सरकारने २0२२पर्यंत रूफ टॉप सोलर पॉवर (सौरऊर्जा) वीजनिर्मितीद्वारे ४0 हजार मेगावॅट वीज उत्पादनाचे लक्ष्य निश्चित केले असून ...
कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) योजनेसाठी वेतनाची मर्यादा १५ हजार रुपयांवरून २१ हजार रुपये केली आहे. ...
प्रख्यात अमेरिकी कंपनी गुगल ‘भारत सेव्ह्ज’ या नावाची वेबसाईट तयार करणार आहे. या वेबसाईटवर भारतातील वित्तीय नियोजनाची सर्व प्रकारची माहिती असेल. ...
सरकारच्या मालकीची कंपनी भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) २४९ रुपयांत वायरलाइन ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देण्याची योजना आणण्यात येत आहे. ...
हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ लेन्ट प्रिचेट यांनी भारताला अवनतीकडे निघालेले राष्ट्र असे म्हटले आहे. त्यांनी तसे का म्हणावे याचे अनेक ...
राजकारणात वावरताना जिभेला लगाम घालूनच जे काही बोलायचे, ते बोलायचे असते. पण जे असा लगाम घालीत नाहीत ते असहिष्णुतेचे कसे धनी होतात ...
आज आपण विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जगत असलो तरी लोकांची मने मात्र बदलायला तयार नाहीत. चंद्रवारी करणाऱ्या देशात अजूनही अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून ...