लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाण्यावरून कर्नाटक पेटले - Marathi News | Carnatic burnt on the water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाण्यावरून कर्नाटक पेटले

कन्नडसमर्थक संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदमुळे राजधानी बंगळुरूसह राज्याच्या जवळपास सर्व भागातील जनजीवन शुक्रवारी विस्कळीत झाले. ...

राहुल गांधी अयोध्येत - Marathi News | Rahul Gandhi in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी अयोध्येत

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्या येथील हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले. ...

तुरुंगातून सुटणाऱ्या नेत्याच्या स्वागताला ३0 आमदार, १३00 गाड्या - Marathi News | 30 MLAs, 1300 trains to the freedom fighter's release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातून सुटणाऱ्या नेत्याच्या स्वागताला ३0 आमदार, १३00 गाड्या

बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दिन यांची शनिवारी सकाळी जामिनावर सुटका होत असून, त्यांच्या स्वागताला ३0 आमदार तुरुंगाबाहेर उभे राहणार आहेत. ...

प्रीमियम रेल्वे भाडेवाढ योजना गुंडाळणार? - Marathi News | Premium Railway Farement Plan? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रीमियम रेल्वे भाडेवाढ योजना गुंडाळणार?

जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर रेल्वे मंत्रालय आता प्रीमियम रेल्वेतील प्रवास भाडेवाढ योजना गुंडाळण्याची शक्यता आहे. ...

मराठवाड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष! - Marathi News | Marathwada ignore consciously! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन जवळ यायला लागला की चर्चा सुरू होते ती, औरंगाबादेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते की नाही याची! ...

पंकज अडवाणीला कांस्यपदक - Marathi News | Pankaj Advani's bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंकज अडवाणीला कांस्यपदक

भारताचा अव्वल स्नूकर खेळाडू पंकज अडवाणीने प्रतिष्ठेच्या ६ रेड स्नूकर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावण्यात यश मिळवले. ...

युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल - Marathi News | Shuvamangal in Yuvraj-Hejal's December | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ‘सिक्सरकिंग’ युवराजसिंग यंदा डिसेंबरमध्ये प्रेयसी हेजल किथ हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. ...

‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप - Marathi News | Goodbye's birthday | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘दिलस्कूप’च्या जन्मदात्याने घेतला निरोप

श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या डावात अवघ्या एक धाव काढून बाद झाला. ...

आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय - Marathi News | Australia's strong series win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय

मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले. ...