लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माहिती अधिकाराचा वापर करुन खंडणी मागणा-या दोघांना अटक - Marathi News | Using the Right to Information Act, both of them demanded the ransom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माहिती अधिकाराचा वापर करुन खंडणी मागणा-या दोघांना अटक

माहितीच्या अधिकारांचा वापर करत दमदाटी देऊन खुनाची धमकी देत रोख दोन लाख रुपयांची खंडणी घेणा-या दोघा जणांना क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने सापळा रचुन अटक केली आहे. ...

घरातल्या विद्युत रोषणाईच्या धक्क्याने चिमुरडी ठार - Marathi News | Chimardi killed by electric shock at home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरातल्या विद्युत रोषणाईच्या धक्क्याने चिमुरडी ठार

घरातील गणेशोत्सवाला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईतील तारेमुळे विजेचा धक्का बसल्याने वैष्णवी बसवराज झेंडे ही चिमुरडी ठार झाली. ...

VIDEO- उपाचाराऐवजी मंत्रोपचारामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू - Marathi News | VIDEO: Due to chanting of snake-snatcher patients in hospital after treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- उपाचाराऐवजी मंत्रोपचारामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

VIDEO- उपाचाराऐवजी मंत्रोपचारामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू - Marathi News | VIDEO: Due to chanting of snake-snatcher patients in hospital after treatment-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO- उपाचाराऐवजी मंत्रोपचारामुळे सर्पदंशाच्या रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू

नाना पाटेकरांना हसविणारी रामे बोगामीचे निधन - Marathi News | Rama Bugami passes away smiling Nana Patekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पाटेकरांना हसविणारी रामे बोगामीचे निधन

ष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना हसायला लावणा-या टेकडा येथील पहिल्या आदिवासी कलावंत रामे पोरया बोगामी यांचे गुरूवारी रात्री १० वाजता घरीच निधन झाले. ...

ताकदीमुळे नव्हे टेक्निकमुळे पदक जिंकले - साक्षी मलिक - Marathi News | Shakti Malik won the medal because of strength and not technical | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ताकदीमुळे नव्हे टेक्निकमुळे पदक जिंकले - साक्षी मलिक

ताकदीच्या बळावर नव्हे तर टेक्निकच्या बळावर पदक जिंकू शकले, असे मत कांस्य विजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिने शुक्रवारी व्यक्त केले. ...

रेल्वे आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दरामुळे प्रवाशांना भुर्दंड - Marathi News | Passengers are paid for premium tickets for railway tickets | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे आरक्षित तिकिटांसाठी प्रिमियम दरामुळे प्रवाशांना भुर्दंड

मिरजेतून जाणा-या यशवंतपूर-जोधपूर व यशवंतपूर-अहमदाबाद या साप्ताहिक एक्स्प्रेसना यापूर्वीपासूनच प्रिमियम दराची आकारणी सुरू आहे. ...

गोव्यात चार्टर विमानांची संख्या यावेळी 30 टक्क्यांनी वाढणार - Marathi News | The number of charter planes in Goa will increase by 30 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात चार्टर विमानांची संख्या यावेळी 30 टक्क्यांनी वाढणार

गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या पंचवीस दिवसांत सुरू होत आहे. यावेळी पर्यटनकांना घेऊन गोव्यात येणा:या चार्टर विमानांची संख्या सुमारे 30 टक्क्यांनी वाढेल. ...

एक तृतीयांश गोवा अन्न सुरक्षेवर अवलंबून - Marathi News | One-third of Goa depends on food security | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एक तृतीयांश गोवा अन्न सुरक्षेवर अवलंबून

गोव्यात आता साडेपाच लाखांर्पयत पोहोचल्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत एक तृतीयांश गोवा या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. ...