लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी - Marathi News | Fighting for national spirit, to preserve India's soul: Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय भावनेसाठी, भारताचा आत्मा जपण्यासाठी लढाई : प्रियांका गांधी

वायनाड दौऱ्यात भूस्खलनातील पीडितांच्या पुनर्वसनावर दिला भर ...

विनाहेल्मेट महामार्गावर जाताय; एक हजारांचा भुर्दंड ! अंमलबजावणी सुरू; दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हवे हेल्मेट - Marathi News | Riding the highway without a helmet; Bhurdand of a thousand! Implementation begins; Both the bike riders need helmets | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विनाहेल्मेट महामार्गावर जाताय; एक हजारांचा भुर्दंड ! अंमलबजावणी सुरू; दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हवे हेल्मेट

दंडाच्या नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. ...

पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा - Marathi News | P. V. Sindhu ends title drought; Syed Modi Badminton Men's Lakshya Sen Ajinkya; Dominance of Trisa-Gayatri | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, महिला दुहेरीत त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी शानदार विजयासह जेतेपद पटकावले. ...

राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल - Marathi News | Horoscope - December 2, 2024: Today is a lucky day, there will be an increase in the achievement in business | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - २ डिसेंबर २०२४: आजचा दिवस भाग्यवर्धक, व्यापार-व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल

Today Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? तुमची रास काय सांगतेय? जाणून घ्या ...

वृद्धीदरात घसरण, युद्धामुळे चिंतेचे ढग कायम; वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदराबाबत निर्णयाकडे बाजाराचे लक्ष - Marathi News | Decline in growth, cloud of war concerns; Market focus on interest rate decision amid rising inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वृद्धीदरात घसरण, युद्धामुळे चिंतेचे ढग कायम; वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदराबाबत निर्णयाकडे बाजाराचे लक्ष

रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धामुळे चिंतेचे ढग आहेतच. यामुळे खनिज तेलाच्या दरात वाढ होत आहे. यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याची चिंता वाढली आहे. ...

डॉलरला पर्याय शोधाल तर १००% कर लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा - Marathi News | 100% tax will be levied if alternative to dollar is found; Donald Trump's warning to BRICS countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरला पर्याय शोधाल तर १००% कर लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा ब्रिक्स देशांना इशारा

अमेरिकेच्या सरकारने यातून प्रामुख्याने रशिया आणि चीनला कठोर संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतालाही यामुळे मोठा फटका बसू शकतो. ...

घ्या सोने अन् द्या कर्ज; थकबाकीदारही वाढले... सात महिन्यात सोनेतारण कर्ज घेणारे ५०.४ टक्के वाढले - Marathi News | Take gold and lend; The defaulters also increased... Sonetaran loan borrowers increased by 50.4 percent in seven months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घ्या सोने अन् द्या कर्ज; थकबाकीदारही वाढले... सात महिन्यात सोनेतारण कर्ज घेणारे ५०.४ टक्के वाढले

मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत हीच थकबाकी १,०२,५६२ कोटी रुपये इतकी होती. वार्षिक आधारे या थकबाकीमध्ये ५०.४ टक्के इतकी वाढ झाली आहे. ...

आनंदी राहण्यासाठी काय हवे? हा आहे कानमंत्र... एकटेपणा सर्वात माेठा शत्रू, ८७ वर्षांचे संशाेधन - Marathi News | What do you need to be happy? Here's the mantra Loneliness is the sweetest enemy, 87 years of research | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आनंदी राहण्यासाठी काय हवे? हा आहे कानमंत्र... एकटेपणा सर्वात माेठा शत्रू, ८७ वर्षांचे संशाेधन

अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात १९३८ पासून यावर संशाेधन सुरू आहे. डाॅ. जाॅर्ज वॅलेंट यांच्या नेतृत्त्वात हे संशाेधन सुरू झाले हाेते. ...

‘फेंगल’मुळे उडाली धांदल, पुदुच्चेरीत काेसळला २४ तासांत तब्बल ४६ सेंमी पाऊस - Marathi News | Due to 'Fengal', there was a panic, as much as 46 cm of rain in 24 hours in Kesal in Puducherry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘फेंगल’मुळे उडाली धांदल, पुदुच्चेरीत काेसळला २४ तासांत तब्बल ४६ सेंमी पाऊस

रविवारी रात्रीपर्यंत या वादळाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वादळामुळे तामिळनाडूतही अनेक भागांत पाऊस सुरू असून, चेन्नईत अनेक विमानसेवा रविवारीदेखील प्रभावित हाेती. ...