ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
‘उडता पंजाब’ चित्रपटामध्ये १३ कट सुचवणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला (सीबीएफसी) सोमवारी उच्च न्यायालयाने दणका दिला. या चित्रपटात केवळ एक कट सुचवून ‘डिस्क्लेमर’मध्ये थोडी सुधारणा ...
आपला मुलगा आणि सुनेविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या श्रीपाद पालणकर या ७७ वर्षीय वयोवृद्धाला नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारातच मृत्यूने कवटाळल्याची घटना सायंकाळी ७ च्या ...
आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. ...
ग्रामीण भागातील जनतेची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा योजनांसाठी दिलेल्या निधीपैकी किमान दीड हजार कोटी रुपये लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या खिशात गेल्याने १६४५ योजना ...