आमिर खान आणि किरण रावने नुकतेच पाचगणीमध्ये आपल्या लग्नाचा 11वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या मुलगा जुनैदसह त्याचे अगदी जवळचे मित्र आले होते. पाचगणीच्या याच फार्महाऊसवर 11 वर्षांपूर्वी आमिरने लग्नाचे ग्रँड सेलिब्रेशन दिले होते. ...