टोरोंटो (कॅनडा) : संभाव्य धोक्यामुळे प्रिन्स कॅनेडियन आयलँडवरील १९ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६० पेक्षा जास्त शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या कर्मचार्यांनी ब ...
नागपूर : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील दोन अभियंत्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी विभागात अचानक दौरा केला होता. यात त्यांना काही अनियमितता ...
औरंगाबाद : महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक पुणे येथे नुकतीच पार पडली. त्यात पुण्याचे माजी आंतरराष्ट्रीय पंच चंद्रकांत साठे यांची अध्यक्षपदी, तर औरंगाबादचे अजय देशपांडे आणि उदय बक्षी यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड झली आ ...
जळगाव : राज्यात आमचे आघाडी सरकार मागील दोन वर्षे नकारात्मकपणे चालविण्यात आले. त्याचा फटका आम्हाला बसला. मागच्या दोन वर्षात सकारात्मक पद्धतीने सरकार चालविले असते तर मोदी लाटेतही आम्ही निवडून आलो असतो व सत्ता मिळाली असती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रे ...
कर्नाटकने कावेरीचे पाणी सोडण्याचा निर्णय टाळला बंगळुरू : तामिळनाडूसाठी कावेरीचे ६,००० क्युसेक पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटकने २३ सप्टेंबरपर्यंत टाळला ... ...
औरंगाबाद : येथील सहकार निबंधक कार्यालयातून सिल्लोड येथे बदली झाल्यानंतर कार्यालयात येऊन तेथील कर्मचार्यास धमकावून शिवीगाळ केल्याप्रकरणी प्रमुख लिपिकाविरोधात क्रांतीचौक ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. ...