नाशिक : कोपर्डी अल्पवयीन मुलगी अत्याचार, मराठा आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यातील बदल यांसह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि़ २४) शहरात मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोर्चामध्ये जिल्ाच्या विविध ठिकाणांहून सुमारे ...
चित्तेपिंपळगाव : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे सरपंच शहादेव बागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच राहुल म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग सोनवणे, शिल्पा वर्मा, कावेरी वाघमारे, मंगलाबाई कर्डक, शिपाई संज ...
औरंगाबाद : पुणे येथे होणार्या महा कबड्डी स्पर्धेसाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील दुबिले व मयूर शिवतरकर यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, अ.भा. कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष प्रा. किशोर पाटील, ...
कर्जत (अहमदनगर) : नगरच्या मराठा क्रांती महामोर्चात सहभागी होण्यासाठी कोपर्डी ग्रामस्थांनी कोपर्डी ते अहमदनगर असा पायी निषेध मोर्चा काढत बुधवारी नगरकडे कूच केले. या मोर्चाचा गुरूवारी बनपिंपरी येथे मुक्काम होणार आहे. शुक्रवारी नगरमध्ये निघणार्या मोर्च ...
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर बुधवारपासून सुरू झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत कोल्हापूर विभागाने वर्चस्व राखताना ४ सुवर्ण, १ रौप्य व ३ कास्यपदकांची कमाई केली. कोल्हापूरने ३ सुवर्ण, २ रौप्य व कास्यपदके जिंकली. तिसर्या क्रमांकावर असणार् ...
म्हापसा : नवी दिल्ली येथे होणार्या सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेत खेळण्यासाठी मयडे येथील सेंट झेवियर हायस्कूल संघ बुधवारी (दि.21) दिल्लीला रवाना झाला. ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत असेल. 14 वर्षांखालील ज्युनियर गटात या विद्यालयाने राज्यस्त ...