लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठवाडयातील चार जिल्ह्यांत १६५ जणांना डेंग्यूची लागण ! - Marathi News | 165 people infected with dengue in four districts of Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडयातील चार जिल्ह्यांत १६५ जणांना डेंग्यूची लागण !

लातूर जिल्ह्यासह उस्मानाबाद, बीड आणि नांदेड या जिल्ह्यांत डेंग्यूने थैमान घातले आहे. त्यामुळे १६५ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे रक्त नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले ...

सोन्याचा भाला - Marathi News | Gold spear | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सोन्याचा भाला

समजा कुणाला ११ हजार व्होल्ट क्षमतेचा विजेचा जोरदार झटका बसला आणि त्यात त्याला हात गमवावा लागला तर त्याचं काय होईल? ...

बॉलीवूडमधल्या स्टंटमनने पळवली 98 लाखांची ऑडी, चार तासांत अटक - Marathi News | Bollywood actors stuntman caught 8 lakh audi, arrested in four hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडमधल्या स्टंटमनने पळवली 98 लाखांची ऑडी, चार तासांत अटक

बॉलिवूडमध्ये स्टंटमन म्हणून प्रसिद्ध असलेला आणि अनेक आघाडीच्या कलाकारांसाठी स्टंट करणा-या शमशेर खानला वरळी पोलिसांनी ...

इस्त्रायलचा एलियाझ दांडेकर - Marathi News | Israel's Elias Dandekar | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इस्त्रायलचा एलियाझ दांडेकर

१९४८ साली इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर जगभरातून ज्यू इस्रायलकडे जाऊ लागले. भारतातील बेने इस्रायली, बगदादी, सिरियन ज्यूंनीही त्यांचीच वाट धरली. ...

पेलेट गन वापरावर बंदी आणण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High Court's refusal to ban pellet guns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेलेट गन वापरावर बंदी आणण्यास उच्च न्यायालयाचा नकार

लष्कराच्या जवानांकडून वापरण्यात येणा-या पेलेट गनवर बंदी आणण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे ...

बार बार देखो . . . . - Marathi News | Watch over and over again . . . | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बार बार देखो . . . .

कतरिना कैफ चा सिनेमा पाहात असताना गुंतवणूक क्षेत्राचा विचार करणे ही अरसिकपनाची कमाल मर्यादा असेल. ...

मु. पो. मलकापूर - Marathi News | Mu Po Malkapur | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मु. पो. मलकापूर

लांबच्या कॉलेजात रोज जायचं तर बसचा प्रवास. त्यात टारगट पोरं छळणार, धक्के मारणार, छेडछाड करणार! आणि त्यांना काही बोलावं तर घरचे दम देतात, ‘वंगाळ काही केलंस तर शिक्षण बंद, लग्नच करून टाकू, मग बस घरातच.!’ ...

आपलं लक्ष्य काय? - Marathi News | What is your goal? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आपलं लक्ष्य काय?

आपण नेहमी ऐकतो, ‘तो किंवा ती हुशार आहे’ पण आपल्याला हा प्रश्न कधी पडतो का, हुशार किंवा बुद्धिमान म्हणजे काय? ...

पितृपक्षानिमित्त गोदाकिनारी श्राध्दविधीसाठी भाविकांची गर्दी - Marathi News | The crowd of devotees for Shravdradhidi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पितृपक्षानिमित्त गोदाकिनारी श्राध्दविधीसाठी भाविकांची गर्दी

भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून शनिवारी महालयारंभ पर्वास सुरुवात झाली असून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या गोदावरी नदी किनारी भाविकांची तर्पण तसेच श्राध्दकर्म करण्यासाठी गर्दी होत आहे. ...