शिवसेनेच्या ह्यसामनाह्ण या मुखपत्रात मराठा समाजाच्या मोर्चाशी संबंधित व्यंगचित्र छापल्यानंतर झालेलं वादंग पाहता 'सामना'तून हसोबा प्रसन्न गायब झाले आहे. ...
मागील तीन वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलाच जोर धरला आहे़ आतापर्यंत ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ ...
मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा होणाऱ्या निधीतून महापालिकांना देण्यात येणारे अनुदान म्हणून ९३ कोटी ९१ लाख ४४ हजार ४९७ रुपये आणि स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचे अनुदान ...
चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. तोतरा असताना आईला भेटण्याच्या ...
लोकमत सखीमंच आणि विवेना इव्हेंट प्लानर प्रस्तुत नवरात्री स्पेशल क्षितीज २०१६ प्रदर्शनाचे उद्धाटन शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी अभिनेता विघ्नेश जोशी यांच्या हस्ते झाले. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिस) परदेशी देणग्या मिळाल्या असून, वैद्यकीय जाणीव प्रकल्पांतर्गत संस्थेने शाळांमधून लाखो रुपयांची संपत्ती जमा केल्याचा आरोप सनातन ...