पॅरिसच्या एका क्लबमध्ये रणवीर सिंगने ‘ब्रेफ्रि के’ अंदाजात जोरदार परफॉर्मन्स देणार असल्याचे वृत्त आहे. हे क्लब परदेशी कलाकारांच्या सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे. या क्लबमध्ये अनेक दिग्गज कलावंतांनी आपले सादरीकरण केले आहे. ...
भारतीय जवानांना मारल्याचा बदला घेण्यासाठी २०११ मध्ये भारताने LOC पार करुन पाकीस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याची खळबळजनक वृत्त दी हिंदू या वृत्तपत्राने दिले आहे. ...
या गाण्याचा विशेषत: म्हणजे अरिजित सिंगचा आवाज आहे. अंकित तिवारीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंगने पूर्ण न्याय दिला आहे. यावेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृ ष्ठ लव्ह साँग असल्याचे नेहा शर्मा सांगते. ...
ज्या वयात माणुसकी म्हणजे काय हे कळत नव्हतं त्या वयात हे गाणं ऐकलं होतं; आणि ज्या वयात माणुसकीचा अर्थ कळायला लागला तेव्हा नेमका या गाण्याचा विसर पडला होता ...