लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे निघाले मारेकरी, मल्लिकार्जुन खरगे यांचे टीकास्त्र - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The killers who say Batenge to Katenge Criticism of Congress National President Mallikarjun Kharge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणणारे निघाले मारेकरी, मल्लिकार्जुन खरगे यांचे टीकास्त्र

पंतप्रधान सांगतात त्यांचे अपयश ...

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार - Marathi News | Center's big decision on Manipur Violence; Will send 50 units of CAPF | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

सध्या मणिपूरमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. ...

भारतीय CEO म्हणाले- 12 तास काम करावे लागेल; आता मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या - Marathi News | us-firm-greptile-ceo-daksh-gupta-claims-he-got-death-threats-over-84-hour-workweek-policy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय CEO म्हणाले- 12 तास काम करावे लागेल; आता मिळाल्या जिवे मारण्याच्या धमक्या

CEO Daksh Gupta Death Threats: अमेरिकेतील Ai कंपनीचे प्रमुख दक्ष गुप्ता यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. ...

'स्वदेस'मध्ये शाहरुखसोबत झळकलेला 'हा' बालकलाकार आठवतोय? आता दिसतो असा की ओळखूच शकणार नाही - Marathi News | child actor in swades movie name smit sheth current worklife and transformation shahrukh khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वदेस'मध्ये शाहरुखसोबत झळकलेला 'हा' बालकलाकार आठवतोय? आता दिसतो असा की ओळखूच शकणार नाही

'स्वदेस'मध्ये शाहरुख खानसोबत काम केलेला चिकू आता मोठा झाला असून त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल ...

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश - Marathi News | A major action by the Election Commission; Order to suspend principals of 33 schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश

जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती. ...

उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Industry was sent to Gujarat and Maharashtra was destroyed Criticism of Aditya Thackeray | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका 

देवगड येथे महाविकास आघाडीची सभा ...

बुमराहच्या कॅप्टन्सीत या दोघांना मिळू शकते पदार्पणाची संधी; कशी असेल टीम इंडियाची Playing XI? - Marathi News | AUS vs IND Border Gavaskar Trophy 2024 Team India Predicited Playing 11 For Perth Test After Shubman Gill Rohit Sharma Ruled Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : बुमराहच्या कॅप्टन्सीत कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

बुमराह पुन्हा कॅप्टन्सी करताना दिसणार; जाणून घ्या पर्थ कसोटीसाठी कशी असू शकेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ...

सुरक्षारक्षक परप्रांतीय, तो प्रतिभा काकींना ओळखत नव्हता; टेक्स्टटाईल पार्कच्या व्यवस्थापकाचा खुलासा - Marathi News | A security guard expatriate he didn't know Pratibha pawar Disclosure by the manager of baramati Textile Park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरक्षारक्षक परप्रांतीय, तो प्रतिभा काकींना ओळखत नव्हता; टेक्स्टटाईल पार्कच्या व्यवस्थापकाचा खुलासा

प्रतिभा काकी येण्याची पूर्वकल्पना असती तर आम्ही स्वागताला थांबलो असतो, तसद्दी झाली असल्यास आम्ही क्षमा मागतो ...

'या' लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सचं सेवन, आरोग्यासाठी पडू शकतं महागात! - Marathi News | These people should not eat chia seeds even by mistake | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' लोकांनी चुकूनही करू नये चिया सीड्सचं सेवन, आरोग्यासाठी पडू शकतं महागात!

chia seeds : अनेकांना हे माहीत नसतं की, चिया सीड्स काही लोकांसाठी नुकसानकारकही ठरू शकतात. ...