Rahul Gandhi Speech: सर्व महापुरुषांचे विचार या संविधानात आहेत. प्रधानमंत्री आणि त्यांची टीम लपून संविधानाची हत्या करतात, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. ...
शेतकऱ्यांनी हळद पिकात मिरचीचे आंतरपीक घेतल्याने करपा व कंदकुज या रोगांवर नियंत्रण मिळाले असून दोन्ही पिकांची वाढ जोमाने होत असल्याचे सर्वेक्षण कृषी विभागाकडून नोंदविण्यात आले आहे. (Crop Management) ...