औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने (आपसी) अन्य जिल्ह्यांतून आलेल्या शिक्षकांपैकी सुमारे ५० शिक्षक गेल्या अडीच महिन्यांपासून शाळेत रुजूच झालेले नाहीत. ...
सततची नापिकीला कंटाळून बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतक-यांनी मृत्युला कवटाळले. ...
औरंगाबाद : हवामान खात्याने या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...
राज्यशासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे ...
राज्य शासनाने घोषित शाळांना २० टक्के वेतन अनुदानाची तरतूद केली होती. ...
१८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी नाव नोंदविण्याचे शासनाद्वारे मतदारांना आवाहन करण्यात आले. ...
उदयनराजेंचा पुनरुच्चार : अॅट्रॉसिटी कायदा रद्द झालाच पाहिजे ...
दिवठाणा येथील उपसरपंचासह एका सदस्याचा अपात्रता प्रकरणातील निर्णयावर अपर विभागीय आयुक्ताने स्थगन आदेश दिला. ...
‘रघुवीर’च्या कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. ...
दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी. ...