लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय? - Marathi News | Yevla Assembly Constituency Election 2024 Analysis Sharad Pawar Maratha Candidate What are the challenges facing the Chhagan Bhujbals? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार, मराठा कार्ड; छगन भुजबळांच्या येवल्यात राजकीय समीकरणं काय?

Chhagan Bhujbal Yeola Assembly 2024: येवला विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच शरद पवार छगन भुजबळाच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहे. शरद पवारांनी साथ सोडल्यापासूनच शरद पवारांनी येवला विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यास सुरूवात केली होती.  ...

१ वाटी रव्याचे करा १० मिनिटांत गोल-गोल फुललेले अप्पे; झटपट करा पौष्टिक नाश्ता - Marathi News | How To Make Instant Rava Appe : How to Make Rava Appe Rava Appe Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वाटी रव्याचे करा १० मिनिटांत गोल-गोल फुललेले अप्पे; झटपट करा पौष्टिक नाश्ता

How To Make Instant Rava Appe : रव्याचे अप्पे १५ मिनिटांत बनून तयार होतील. ...

सिन्नर विधानसभा मतदारसंघ : आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार? - Marathi News | Sinnar Vidhan Sabha Constituency Will MLA Manikrao Kokate retain his fort for the fifth time or will Uday Sangle bring about change? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर विधानसभा मतदारसंघ : आमदार माणिकराव कोकाटे पाचव्यांदा गड राखणार की उदय सांगळे बदल घडविणार?

निवडणुकीचे गणित सर्वस्वी जातीय समीकरणांवर अवलंबून ...

फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत - Marathi News | BJP-Congress tighten their belts in Phulumbri; Anuradha Chavan and Vilas Autade fight for winning as well as ancestors name | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीत चव्हाण अन् औताडेंमध्ये पहिल्या विजयासोबतच वारसा सिद्ध करणासाठी तुल्यबळ लढत

लोकसभा निवडणुकीतील विजयी लहर कायम असल्याचे दाखविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासमोर आहे. ...

‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान  - Marathi News | Withdraws notification of Shaktipeth highway if proved to be false; Hasan Mushrif challenges Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘शक्तिपीठ’ची अधिसूचना खोटी असल्याचे सिद्ध केल्यास माघार घेतो; हसन मुश्रीफ यांचे समरजीत घाटगे यांना आव्हान 

हिम्मत असेल तर यावर बोला..! ...

'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश - Marathi News | rbi declared sbi hdfc and icici bank as safest banks of india dsibs list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' ३ बँकांमध्ये तुमचे पैसे सर्वात सुरक्षित? रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या श्रेणीत केला समावेश

Systemaically Important Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील आघाडीच्या ३ बँकांचा समावेश डी-एसआयबीच्या श्रेणीत केला आहे. या बँकांच्या अपयशाचा मोठा परिणाम होऊ शकतो. ...

गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर - Marathi News | Strikes on criminals, 99 'Tadipar' in one day; Nagpur Police is a strong hunter on criminals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर

गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी पाऊल : विशेष मोहीम राबवत कारवाई ...

'काळं मीठ' आहे शालिनी पासीच्या चमकदार त्वचेचं रहस्य, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | Shalini Passi reveals her detox powder made from Indian spices | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'काळं मीठ' आहे शालिनी पासीच्या चमकदार त्वचेचं रहस्य, जाणून घ्या कसा कराल वापर!

सध्या शालिनी पासी तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या आलिशान लाइफस्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..." - Marathi News | akshay kelkar first reaction on abir gulal serial goes off air said it was shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिका संपतेय हे धक्कादायक होतं, कारण...", अक्षय केळकर म्हणाला- "दोन दिवसांपूर्वीच..."

कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' ही लोकप्रिय मालिका मात्र बंद होत आहे. मालिका बंद होणं हा जसा चाहत्यांसाठी धक्का होता तसाच तो कलाकारांसाठीदेखील होता.  ...