बॉलिवूडमध्ये (Bollywood) असे अनेक कलाकार सापडतील ज्यांच्याकडे अभिनयाची कोणताही पार्श्वभूमी नसताना त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ...
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. ...
परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे ३५ टक्क्यांपेक्षा अधिक भातशेती पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या पिके तयार असली तरी कापणीत पावसाचा अडथळा कायम आहे. ...
Byjus Raveendran : संकटात सापडलेल्या एडटेक कंपनी बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी गुरुवारी पहिल्यांदाच कंपनीच्या आर्थिक अडचणींबाबत माध्यमांशी मोकळेपणानं संवाद साधला. तसंच त्यांनी गुंतवणूकदारांवर टीकाही केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: लवकरच भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासंदर्भात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...