थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने शेतक:याचा संताप ...
शक्तिप्रदर्शन : मालेगावी गटासाठी ५६, गणासाठी १०५ अर्ज; सिन्नरमध्ये गटासाठी ५४, गणासाठी १११ अर्ज ...
संजीवनी कारखाना कर्मचा:यांना दिवसभर बसवून ठेवले ...
वर्धा ते सेवाग्राम पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुमाचा भरावा देण्यात आला नाही. त्यामुळे या मार्गाने जाताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. ...
सेवाग्रात येथील ऐतिहासिक डाक कार्यालयात चोरट्यांनी गॅस कटरने तिजोरी कापून सुमारे १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ...
जिल्हा परिषद : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानीने पाहिली सोय, सेना स्वतंत्र ...
आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. ...
आजच्या विज्ञान युगात आमच्या युवा पिढीने खूप प्रगती केली. त्यांच्यामध्ये वैचारिक बदल आला. ...
मिरज, वाळवा, आटपाडीत गर्दी : भाजप, काँगे्रस, राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीची चिन्हे; पंचायत समितीसाठी १३०६ अर्ज ...
कामावर रूजू करून घेण्याबाबत न्यायालयातील खटला जिंकूनही बोरगाव (मेघे) येथील रहिवासी असलेल्या विनायक थूल यांना कामावर रूजू करून घेण्यात आले नाही. ...