लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साखर कारखान्याच्या संचालकांकडून २५ लाखांची रोकड जप्त - Marathi News | 25 lakh cash seized from sugar factory directors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साखर कारखान्याच्या संचालकांकडून २५ लाखांची रोकड जप्त

राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या श्रीरामपूर पोलिसांच्या भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ...

दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार - Marathi News | The dargah wants to kill the bull in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार ...

९३ शाळांना ‘बांबूं’ची प्रतीक्षा - Marathi News | 9 3 Waiting for 'Bandhu' for the schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९३ शाळांना ‘बांबूं’ची प्रतीक्षा

हक्काच्या शाळा खोल्या उपलब्ध व्हाव्या यासाठी सातपुड्यातील दुर्गम भागात बांबूपासून ९३ शाळा खोल्या तयार करण्याचा प्रयत्न फसला आहे. ...

जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा - Marathi News | People should make a surgical strike in China | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेने चीनवर सर्जिकल स्ट्राईक करावा

दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर जगाची भारताकडे पाहण्याची नजर बदलली आहे. ...

आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर - Marathi News | RBI official on vacation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरबीआयचे अधिकारीच सुट्टीवर

केंद्र शासनाच्या निर्णयामुळे बँक कर्मचा-यांनी शनिवारी, रविवारी सुट्टी असताना नागरिकांच्या सेवेसाठी रात्रंदिवस काम केले. ...

स्टेलॉनच्या मुलींना मिळणार ‘ग्लोब’ अवॉर्ड - Marathi News | Stallone's girls get 'Globe' Award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेलॉनच्या मुलींना मिळणार ‘ग्लोब’ अवॉर्ड

स्टार सिलवेस्टर स्टेलॉन आणि जेनिफर फ्लेविन यांना तीन मुली असून, तिघींचीही मिस गोल्डन ग्लोब २०१७ या अ‍ॅवॉर्डसाठी निवड करण्यात ... ...

आपल्यासारख्या दिसणाऱ्या मुलाला जॅक मांनी दिली मदत - Marathi News | Jack gave help to a child looking like you | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आपल्यासारख्या दिसणाऱ्या मुलाला जॅक मांनी दिली मदत

प्रसिद्ध व्यक्तीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता चेहरा असलेल्या व्यक्ती आढळल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात. ...

रसेलच्या मुलीचे नाव माबेल - Marathi News | Russell's daughter's name is Mabel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रसेलच्या मुलीचे नाव माबेल

कॉमेडियन रसेल ब्रांड आणि त्याची गर्लफ्रेंड लॉरा गॅलाशेर यांनी त्यांच्या नवजात मुलीचे नाव माबेल असे ठेवले आहे. कॉन्टॅक्ट म्युझिकने ... ...

स्टांटनचा निर्दयी सीनला नकार - Marathi News | Stanton's Ruthless Seen Rejected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टांटनचा निर्दयी सीनला नकार

इमेल्डा स्टांटन हिने खुलासा केला की, तिला ‘हॅरी पॉटर’मध्ये डोलोरेस अंब्रिजची भूमिका साकारताना काही निर्दयी सीन करावे लागले. मात्र, ... ...