नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
डेबिटकार्ड स्वाईप मशिन देखील बंद असल्यामुळे आज सकाळी येथील सेटरमध्ये विविध वैद्यकीय चाचण्यांसाठी आलेल्या रुग्णांना खूप मनस्ताप सोसावा लागला ...
मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील करदात्यांनी थकीत मालमत्ता करासह चालू आर्थिक वर्षातील कर जमा करण्यासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी रविवारी अधिकारी व कर्मचा-यांची बैठक घेतली. ...
केंद्र सरकारच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील पर्यटन स्थळांवरही जाणवत आहे ...
आता आलिया व वरूण या दोघांचा एक सुपर एक्साईटींग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने आपल्या आॅफिशिअल इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
पाणी कराची थकबाकी वसुलीपोटी पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळ जोडण्या त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले ...
शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने केलेल्या सकारात्मक फलंदाजीमुळे इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी वाचवण्यात भारतीय संघाने यश मिळवले. ...
ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 13 - चलनातून हजार व पाचशेच्या जुन्या नोटा एका फटक्यात बाद झाल्यानंतर निर्माण झालेल्या कृत्रिम ... ...
मुलाला स्वत:च्या हिमतीवर त्याचे करिअर घडवायचे असले तरी वडिलाला मुलाची काळजी वाटणे साहजिक आहे. अनिल कपूर यांनाही मुलाची नेमकी ... ...
यंदाच्या रविवारच्या आठवडा बाजाराला हजार, पाचशेच्या नोटा बंदीची झळ ग्राहकांच्या मंदीमुळे बसल्याचे दिसून आले. ...