Jammu & Kashmir Assembly Election Results Latest Update: एक्झिट पोलने दशकभरानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच या पाच आमदारांची भुमिका सर्व काही फासे पलटविणारी ठरणार आहे. ...
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते. ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले की, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळे इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही. ...
काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र त्यांना हव्या असणाऱ्या काही जागांवर उद्धवसेना तर काही जागांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. ...
Get Latest Updates and News of Haryana, Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Result Live Updates : जम्मू-काश्मीर व हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर करण्यात येतील. ...
आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले. ...