लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं? - Marathi News | husband and wife became ips together in up got promotion yogi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमध्ये एक कौतुकास्पद घटना घडली आहे. पती-पत्नी एकत्र आयपीएस अधिकारी बनले आहेत. ...

"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..." - Marathi News | Deputy Speaker Narhari Jirwal has responded to MNS President Raj Thackeray criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार? - Marathi News | Jammu & Kashmir Assembly Election Results 2024: Big twist! Election in Jammu and Kashmir for 90 seats, but MLAs will be 95; How to establish power? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?

Jammu & Kashmir Assembly Election Results Latest Update: एक्झिट पोलने दशकभरानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच या पाच आमदारांची भुमिका सर्व काही फासे पलटविणारी ठरणार आहे. ...

दोन-अडीचशे घराण्यांपलीकडे राजकारण न्यायचे आहे: राजू शेट्टी; दोन्हीकडे तीच-तीच माणसे दिसतात - Marathi News | politics is to be done beyond two and a half hundred households said raju shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन-अडीचशे घराण्यांपलीकडे राजकारण न्यायचे आहे: राजू शेट्टी; दोन्हीकडे तीच-तीच माणसे दिसतात

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते असे म्हटले होते. ते आता शरद पवार यांच्यासोबत गेले आहेत. याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले की, पवार त्यांना म्हणाले असतील मी आतून तिकडचाच आहे. त्यामुळे इकडेही शांत झोप लागायला हरकत नाही. ...

मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय - Marathi News | maha vikas aghadi meet again for seat sharing issue in maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआत काही जागांवर तिढा कायम; आज पुन्हा बैठक, आठवडाभरात जागावाटपावर अंतिम निर्णय

काँग्रेसला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत. मात्र त्यांना हव्या असणाऱ्या काही जागांवर उद्धवसेना तर काही जागांवर शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. ...

कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर - Marathi News | Special court in Madhya Pradesh has served notices on BJP Lok Sabha Member of Parliament Kangana Ranaut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर

मध्य प्रदेशातील विशेष न्यायालयाने भाजपच्या लोकसभा सदस्या कंगना रणौत यांना नोटीस बजावली आहे. ...

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसवाले खोटं बोलले, पण जनतेने एक ऐकलं नाही: जेपी नड्डा - Marathi News | Jammu Kashmir and haryana assembly vidhan sabha election Result 2024 Live updates: BJP will form the government; Haryana Chief Minister Saini's claim before the counting of votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसवाले खोटं बोलले, पण जनतेने एक ऐकलं नाही: जेपी नड्डा

Get Latest Updates and News of Haryana, Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Result Live Updates : जम्मू-काश्मीर व हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांची आज, ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, निकाल जाहीर करण्यात येतील.  ...

आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता - Marathi News | Today's Horoscope 8 October 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे  - Marathi News | raj thackeray unveiling of the emblem of the 98th akhil bharatiya sahitya sammelan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यिकांनो, मराठी बाणा दाखवा; राजकारण्यांचे कान धरून त्यांना समजवा! राज ठाकरे 

आज राजकारणाचे प्रचंड अध:पतन झालेले आहे. या राजकारण्यांना केवळ साहित्यिक लोकच सुधारू शकतात. साहित्यिकांनी राजकारण्यांना योग्य दिशा देण्याचे काम करावे, असे खडेबोल राज ठाकरे यांनी साहित्यिकांना सुनावले.  ...