लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा” - Marathi News | finally decided manoj jarange patil will take dasara melava at narayangad in beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”

Manoj Jarange Patil Dasara Melava: आम्ही आमच्या मागण्यावर ठाम राहणार आहोत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही - Marathi News | Eraaya Lifespaces Ltd rs 33 crosses rs 2600 for 24th straight day Upper Circuit No one will sell shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आजवर मल्टीबॅगर परतावा दिला आहे. साधारणपणे वर्षभरात ८०-१०० टक्के परतावा हा मल्टिबॅगर परतावा मानला जाऊ शकतो. ...

फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर - Marathi News | aadhaar card lock feature know how you can use this follow this process | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर

Aadhaar Card : तुम्ही घरबसल्या आधार कार्ड ऑनलाईन लॉक करू शकता. कसं ते जाणून घेऊया... ...

सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक - Marathi News | CBI arrested 26 prime accused from three cities including Pune in cyber fraud network case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक

CBI conducted searches on cybercrime network : सीबीआयने आर्थिक सायबर गुन्हेगारींविरोधात कारवाई करत तब्बल २६ जणांना अटक केली आहे. ज्या प्रमुख आरोपींना सीबीआयने अटक केली आहे, त्यात पुण्यातील १० जणांचा समावेश आहे. ...

Kolhapur: चंदगडमध्ये भाजपला धक्का बसणार?, शिवाजी पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ऑफर; पाटील म्हणाले.. - Marathi News | BJP leader Shivaji Patil from Chandgad offered for Assembly by Nationalist Sharad Chandra Pawar group; Patil said.. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: चंदगडमध्ये भाजपला धक्का बसणार?, शिवाजी पाटलांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून ऑफर; पाटील म्हणाले..

चंदगड :  भाजपाचे चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील तुतीरी हाती घेणार असल्याचे वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ ... ...

Sugarcane Production : पावसाने ऊसाला मिळाली संजीवनी; यंदा राज्यात कोटी मेट्रिक टन ऊस उत्पादन वाढेल - Marathi News | Suagarcrane Production : Sugarcane was revived by rain; This year sugarcane production will increase by crore metric tons in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Production : पावसाने ऊसाला मिळाली संजीवनी; यंदा राज्यात कोटी मेट्रिक टन ऊस उत्पादन वाढेल

जून-जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली असून राज्यात अगोदरच्या अंदाजापेक्षा एक कोटीहून अधिक मेट्रिक टन ऊस वाढण्याचा साखर आयुक्त कार्यालयाचा अंदाज आहे. ...

गुड कोलेस्टेरॉलची पॉवरहाऊस आहे 'ही' चटणी; रोज १ चमचा खा, हृदय राहील निरोगी - Marathi News | Mint Moringa Coriander Chia Seeds Raw Mango Chutney Is Called Power House OF Good Cholesterol | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गुड कोलेस्टेरॉलची पॉवरहाऊस आहे 'ही' चटणी; रोज १ चमचा खा, हृदय राहील निरोगी

विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प - Marathi News | Waiting for salary for unaided teachers; Grants stopped for eight months | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विनाअनुदानित शिक्षकांना वेतनाची प्रतीक्षा; आठ महिन्यांपासूनचे अनुदान ठप्प

मोर्चासाठी चंद्रपुरातील शेकडो शिक्षक मुंबईला रवाणा : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...

इतरांना मिळाले लाख तर जान्हवीची किंमत फक्त ४० हजार! अभिनेत्रीने भडकून बोर्ड फाडला, प्रोमो व्हायरल - Marathi News | actress jahnavi killekar got angry that abhijeet sawant gave her only 40 thousand bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतरांना मिळाले लाख तर जान्हवीची किंमत फक्त ४० हजार! अभिनेत्रीने भडकून बोर्ड फाडला, प्रोमो व्हायरल

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा प्रोमो रिलीज झाला असून कमी किंमत झाल्याने जान्हवी चांगलीच चिडलेली दिसली (bigg boss marathi 5) ...