लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Cotton Soyabean Anudan : कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनो, ई पीक पाहणी नसल्यास काय कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cotton Soyabean Anudan Cotton, soybean Subsidy will be available for cotton and soyabean farmers if there i record of cultivation on satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Soyabean Anudan : कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांनो, ई पीक पाहणी नसल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Cotton Soyabean Anudan : ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही, मात्र संबंधित तलाठी यांच्याकडे सातबारा उताऱ्यावर या लागवडीची नोंद आहे.  अशा शेतकऱ्यांना..... ...

Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Urad Market Update : | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Urad Market Update : काळ्या उडीदाची सर्वाधिक आवक लातूर बाजारात; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाला काय भाव मिळाल ते वाचा सविस्तर (Urad Market Update) ...

भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे - Marathi News | 80-year-old woman sexually assaulted by her little girl while selling vegetables | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजी विक्रेता महिलेच्या चिमुकलीसोबत ८० वर्षीय वृद्धाचे अश्लील चाळे

८० वर्षीय वृध्दाचे चिमुकलीसोबत अश्लिल चाळे; सतर्क महिलेमुळे अनर्थ टळला, पोलिसांनी आरोपी वृद्धास ताब्यात घेतले आहे ...

माझी वसुंधरा अभियानात यवतमाळ पालिका राज्यात दुसरी - Marathi News | Yavatmal Municipality is the second in the state in the Vasundhara Abhiyan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माझी वसुंधरा अभियानात यवतमाळ पालिका राज्यात दुसरी

Yavatmal : नगरपालिकेला मिळाले कोटींचे बक्षीस ...

"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar's attack on the mahayuti over koyta gang and drugs business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला

Sharad Pawar About Pune : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आताच्या राजकर्त्यांनी कोयता गँग अशी करून टाकली आहे, असे शरद पवार म्हणाले.  ...

“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा - Marathi News | vba prakash ambedkar claims that thackeray group likely get 44 seats in maha vikas aghadi in upcoming maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Prakash Ambedkar News: महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर असणार आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ...

लोकअदालतमध्ये पुन्हा रचला नवा इतिहास, ठाण्यात साडेचार कोटींची झाली तडजोड - Marathi News | A new history was created again in the Lok Adalat, a compromise of four and a half crores was made in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकअदालतमध्ये पुन्हा रचला नवा इतिहास, ठाण्यात साडेचार कोटींची झाली तडजोड

गेल्यावर्षी एका प्रकरणात २ कोटी ८५ लाखांची मदत लोकन्यायालयाने मिळवून दिली होती. ...

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर! - Marathi News | Shortage of medicines in Ulhasnagar central hospital, management is dependent on God, dues on 40 lakhs! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, कारभार देवभरोसे, थकबाकी ४० लाखांवर!

रुग्ण औषधांविना, ४ महिन्यापासून औषध अनुदान नाही; आमदार आयलानीचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र ...

उच्च माध्यमिक स्तरापर्यंत आता मराठी विषय सक्तीचा - Marathi News | Marathi subject is now compulsory till higher secondary level | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :उच्च माध्यमिक स्तरापर्यंत आता मराठी विषय सक्तीचा

Wardha : राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश ...