पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
Prakash Ambedkar News: मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे गरीब मराठ्यांना न्याय मिळेल, असे वाटत नाही. मनोज जरांगेंची यांची मागणी संविधानिक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ...
किरकोळ गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेल्या IDFC First बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. बँकेच्या संचालकीय मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा गुंतवणूकदारांनाही होणार आहे. त्याचबरोबर बँकिंग प्रणाली आणि संचलन करण्यात मोठा बदल होणार आहे. ...
Urinating After Meal : जेवण झाल्यावर लगेच लघवीला जाणं आरोग्यासाठी अनेकदृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकतं. आयुर्वेद डॉक्टर वैद्य मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...