राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे ...
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या कारवाईस स्थगिती देणारा त्यांचा अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळला. ...
अहमदनगर : केडगाव परिसरातील कोतकर मळा येथे चोरट्यांनी तिघांना जबर मारहाण करत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ ...
मिलिंदकुमार साळवे , अहमदनगर सहकार आयुक्तांनी खात्यामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार खणून काढून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या ...
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त ३८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मान्सून हंगाम संपला असून जलसाठ्याची ही स्थिती भविष्यकालीन पाणी टंचाईचे संकेत देणारी आहे. ...
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच व साईदिप ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हॉटेल यश पॅलेस व यश ग्रँड हे या स्पर्धेचे सहप्रायोजक होते. ...