सिनेमाच्या पडद्यावर जे फारसं कुणी बोललं नाही, ते २०१६ च्या सिनेमांतल्या माणसांनी बोललं, जगून पाहिलं ! सिनेमानं कातबित टाकली नाही, पण वास्तवात जगतात तसं जगून पाहू म्हणत एक रिअॅलिटी टर्न मात्र अचूक मारला.. ...
आपले वय आपल्या चेहऱ्यावर दिसत असते. त्यासाठी चेहºयाचे सौंदर्य टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यातच डोळ्यांवरच्या भुवयांची भूमिकादेखील उल्लेखनीय असते. ...
अहमदनगर येथील एमआयडीसीमधील सनफार्मा या कंपनीत लिफ्टसाठी खोदकाम करताना केमिकल गळतीमुळे झालेल्या स्फोटात कंपनीतील दोन कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. ...