नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिनय बेर्डे हा चित्रपटसृष् ...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना तसेच देशवासियांना नवीन वर्षांचे स्वागत करताना दारू पिऊन गाडी न चालवण्याचे आवाहन केले आहे ...
डिव्होर्सचे पेपर दाखल केल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी मलायका मैत्रिणींसोबत गोव्याला गेली आहे. तेथे बिकिनीत काढलेला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करून चांगलेच वातावरण तापवले आहे. ...
असहिष्णुतेवरुन केलेल्या वक्तव्यावर आमिर खानला टार्गेट करत स्नॅपडीलला त्याला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून हटवण्यास भागा पाडा असा आदेश भाजपाकडून देण्यात आला होता ...