लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह - Marathi News | Drugs worth Rs 88 crore seized from Northeast, no mercy for drug mafia says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. ...

जुन्या कायद्यांतर्गत संपादित जमिनीला मोबदला ‘नवीन’ - Marathi News | Compensation for land acquired under old law is 'new' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या कायद्यांतर्गत संपादित जमिनीला मोबदला ‘नवीन’

...त्यामुळे ३९ पीडित जमीन मालकांना दिलासा मिळाला. ...

विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपचे ३ उमेदवार जाहीर; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर यांना उमेदवारी - Marathi News | Legislative Council by-election: BJP announces 3 candidates; Sandeep Joshi, Dadarao Keche, Sanjay Kenekar to contest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषद पोटनिवडणूक : भाजपचे ३ उमेदवार जाहीर; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर यांना उमेदवारी

भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने या तिघांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ...

हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा - Marathi News | 'Lokmat Global Convention Summit and Awards' ceremony in Hong Kong today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाँगकाँगमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल कन्व्हेन्शन समिट ॲण्ड अवॉर्ड्स’ सोहळा

देशाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांना जागतिक स्तरावर मिळणार सन्मान ...

मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट - Marathi News | 365 days of school for the future of children, teachers work during holidays; results are also excellent | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलांच्या भवितव्यासाठी ३६५ दिवस शाळा, सुटीत शिक्षक कामावर; निकालही उत्कृष्ट

येथे दिवाळी व उन्हाळी सुटीतही पाचवीचा वर्ग सुरू ठेवून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची तयारी केली जाते. ...

पाकमध्ये अतिरेकी हल्ला : ३ सैनिक ठार - Marathi News | Terrorist attack in Pakistan some soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकमध्ये अतिरेकी हल्ला : ३ सैनिक ठार

क्वेट्टा ( पाकिस्तान ) : अशांत बलुचिस्तान प्रांतात रविवारी बलूच बंडखोरांनी केलेल्या अतिरेकी हल्ल्यात तीन सैनिकांसह पाचजणांचा मृत्यू झाला. ... ...

न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण - Marathi News | New India scam accused surrenders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यू इंडिया घोटाळ्यातील आरोपी आला शरण

अरुणला अटक करण्यासाठी पोलिस पथक त्याच्या घरी गेले होते. त्याच्याविरूद्ध ‘लूक आऊट सर्क्लुलर’ही जारी करण्यात आले होते.  ...

मस्साजोगची पुनरावृत्ती! प्रेमसंबंधाच्या संशयावरून दोन दिवस डांबून झोडपले, युवकाचा मृत्यू;  १० जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Massajog repeats Youth beaten to dies for two days on suspicion of love affair Case registered against 10 people | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगची पुनरावृत्ती! प्रेमसंबंधाच्या संशयावरून दोन दिवस डांबून झोडपले, युवकाचा मृत्यू;  १० जणांविरोधात गुन्हा दाखल

मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.    ...

शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी - Marathi News | Pakistan responded to every attempt at peace with hostility and betrayal says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शांततेच्या प्रत्येक प्रयत्नाचे उत्तर पाकिस्तानने शत्रुत्व व विश्वासघाताने दिले - नरेंद्र मोदी

लेक्स फ्रीडमनसोबत तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कडाडले ...