लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उमेदवारांना उत्पन्नांची स्रोतसक्ती - Marathi News | Source of income for candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारांना उत्पन्नांची स्रोतसक्ती

निवडणुकासाठी अर्ज भरणाऱ्या उमदेवारांना आता उत्पन्नाचे स्त्रोतही जाहीर करावे लागणार आहेत. निवडणूक आयोगाने ही नवी अट घातली आहे ...

मुंबई मॅरेथॉनची चुरस १५ जानेवारीला - Marathi News | The Mumbai marathon will take place on 15th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मॅरेथॉनची चुरस १५ जानेवारीला

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनची चुरस १५ जानेवारीला रंगणार आहे. यंदा भारताचा आॅलिम्पियन धावपटू खेता राम ...

मुंबईत रंगणार अंध क्रिकेटचा थरार - Marathi News | The thrill of blind cricket to be played in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रंगणार अंध क्रिकेटचा थरार

द ब्लाइंड वेल्फेर आॅर्गनायजेशन आणि रोटरी क्लब बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ जानेवारीदरम्यान अंध खेळांडूसाठी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे ...

कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर - Marathi News | The life of the cashless behavior of the rickshaw | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कॅशलेस व्यवहार उठला शेतक-यांच्या जीवावर

कर्जाची वसुली; शेतमाल विक्रीची जमा रक्कम देण्यावर बँकाचे निर्बंध. ...

मालधक्का हलवा; अन्यथा फौजदारी कारवाई - Marathi News | Maldkaka Halwa; Otherwise criminal proceedings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालधक्का हलवा; अन्यथा फौजदारी कारवाई

जिल्हाधिका-यांचा रेल्वे प्रशासनाला ‘मार्च एन्ड’पर्यंत ‘अल्टिमेटम’. ...

कमल सोसायटीमध्ये घराला आग - Marathi News | Fire in the house of Kamal Society | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कमल सोसायटीमध्ये घराला आग

स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक ...

हरभरा लाभार्थींंची गावपातळीवर चौकशी - Marathi News | Gramabali at village level inquiry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हरभरा लाभार्थींंची गावपातळीवर चौकशी

अधीक्षक कृषी अधिका-यांवर सोपवली जबाबदारी! ...

सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून साहित्य लंपास - Marathi News | Literature Lampass from the Office of Sarva Shiksha Abhiyan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्व शिक्षा अभियान कार्यालयातून साहित्य लंपास

अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. ...

माथाडी मंडळाचे पथक करणार गैरप्रकाराची चौकशी - Marathi News | The Mathadi Board's team has questioned the wrongdoing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माथाडी मंडळाचे पथक करणार गैरप्रकाराची चौकशी

नोंदणी न करणार्‍यांना नोटिस दिली जाणार; जिल्हाधिका-यांनीही घेतली दखल. ...