लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महिलांची नऊवारीवर मिलिंद सोमणसोबत सायकलस्वारी - Marathi News | Cycling With Milind Soman On Women's Table | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांची नऊवारीवर मिलिंद सोमणसोबत सायकलस्वारी

घराची जबाबदारी सांभाळत कार्यालयाची काम चोखपणे पार पाडणा-या स्त्री-वर्गाने स्वतःच्या स्वास्थासाठी क्षणभर विश्रांती घ्यावी, हा संदेश देण्यासाठी शहरात खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

BMC ELECTION 2017 - मुंबईत महापौर शिवसेनेचाच - Marathi News | BMC ELECTION 2017 - Mayor of Shiv Sena in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION 2017 - मुंबईत महापौर शिवसेनेचाच

भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेत नंबर 1 पक्ष ठरलेल्या शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

आणीबाणीविरोधी कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप - Marathi News | The allegations of government being ungrateful to anti-emergency activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आणीबाणीविरोधी कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप

आणीबाणीला विरोध करून ख-या अर्थाने लोकशाहीची पुर्नस्थापना करणा-या कार्यकर्त्यांप्रती सरकार कृतघ्न झाल्याचा आरोप अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाचे उपाध्यक्ष रवींद्र कासखेडीकर यांनी केला. ...

BMC ELECTION 2017 - भाजपा नाही लढवणार मुंबई महापौरपदाची निवडणूक - Marathi News | BMC ELECTION 2017 - The BJP will not contest the election of the Mayoral post of the Mumbai Mayor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION 2017 - भाजपा नाही लढवणार मुंबई महापौरपदाची निवडणूक

भाजपाने मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती आणि अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

धमाल मस्ती, संवादाबरोबरच ‘श्रमसंस्कारा’चे धडे - Marathi News | Dhammal funi, dialogues along with 'Shram Sanskar' lessons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धमाल मस्ती, संवादाबरोबरच ‘श्रमसंस्कारा’चे धडे

राष्ट्रीय सेवा योजना शिबीर : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातही पडतेय भर ...

ओला, उबर टॅक्सीचा रंग आणि भाडे ठरवणार सरकार - Marathi News | The government, which will decide the hail, upturn taxis and fares | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओला, उबर टॅक्सीचा रंग आणि भाडे ठरवणार सरकार

महाराष्ट्र सरकारने अॅपवर चालणा-या टॅक्सी सेवांना 'महाराष्ट्र सीटी टॅक्सी नियम 2017' लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. ...

नॅथन लियॉनने मोडला ब्रेट लीचा विक्रम - Marathi News | Brett Lee's record broken by Nathan Lyon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नॅथन लियॉनने मोडला ब्रेट लीचा विक्रम

भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवणारा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लियॉनने आणखी एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. ...

वडिलांना वाहिली अनोख्या पद्धतीने आदरांजली - Marathi News | The father honors his wife in a unique way | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वडिलांना वाहिली अनोख्या पद्धतीने आदरांजली

सध्याच्या काळात सर्वसाधारणपणे राजकारणी वा नेते आपल्या मृत पावलेल्या नातेवाईकाच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या समारंभाचे आयोजन करुन अमाप खर्च करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ...

प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने ५५४ लाभार्थी अनुदानापासून वंचित ! - Marathi News | 554 beneficiaries are denied subsidy due to lack of proposal online! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने ५५४ लाभार्थी अनुदानापासून वंचित !

१४४४ प्रस्ताव आॅनलाईन झाल्याने उर्वरीत ५५४ प्रस्तावांना आॅनलाईन व अनुदानाची प्र्रतीक्षा आहे. ...