लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक - Marathi News | A living female infant was found under a bridge near Palaskhel Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पळसखेलजवळ पुलाखाली आढळले जिवंत स्त्री अर्भक

पुढील उपचारासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे पाठवण्यात आले ...

यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी - Marathi News | 238 criminals killed in UP police encounters, over 9 thousand injured in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

उत्तर प्रदेशातील योगी सरकार कायदा आणि सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. ...

सांगली जि. प. शाळांमधील सहा कोटींच्या सीसीटीव्ही खर्चाची चौकशी होणार - Marathi News | Sangli Zilla Parishad to investigate CCTV expenditure of Rs 6 crore in schools | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जि. प. शाळांमधील सहा कोटींच्या सीसीटीव्ही खर्चाची चौकशी होणार

शिक्षण उपसंचालकांकडून चौकशीचे आदेश : अधिकाऱ्यांना चौकशीसाठी मुहूर्त मिळेना ...

पुरंदर विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण; आम्हाला समान न्याय मिळावा, शेतकऱ्यांची मोहोळ यांच्याकडे मागणी - Marathi News | Land acquisition for Purandar airport; We should get equal justice, farmers demand from Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळासाठी जमिनीचे अधिग्रहण; आम्हाला समान न्याय मिळावा, शेतकऱ्यांची मोहोळ यांच्याकडे मागणी

शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांच्याशी संवाद साधला जात असून येत्या ६ महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल ...

CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं - Marathi News | Uddhav Thackeray gifted a book of articles written against Hindi oppression to Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं

उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

११ वर्षे रखडलेला बीएचईएल प्रकल्प; शेती पुन्हा सुरू करताच शेतकऱ्यांना नोटिसा! - Marathi News | BHEL project stalled for 11 years; Notices to farmers as soon as farming resumes! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :११ वर्षे रखडलेला बीएचईएल प्रकल्प; शेती पुन्हा सुरू करताच शेतकऱ्यांना नोटिसा!

Bhandara : भेलच्या जमिनीवर पन्हे भरून आंदोलन करण्याचे प्रकरण ...

काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo - Marathi News | Yesterday there was a dispute between Gopichand Padalkar and Jitendra Awhad, today the workers of both the leaders clashed, there was another clash in the Vidhan Bhavan area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, पाहा VIdeo

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: आज विधिमंडळाच्या आवारात गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने खळबळ उडाली आहे.  ...

दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा - Marathi News | Friends don't stay friends A friend hatched a plot to rob a friend of Rs 40 lakhs the crime was solved within 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोस्त दोस्त ना रहा; मित्रानेच रचला मित्राचे ४० लाख लुटण्याचा कट, २४ तासाच्या आत लागला गुन्ह्याचा छडा

मित्राचे पैसे लुटण्यासाठी मित्र त्याचा पाठलाग करत धाराशिव वरून थेट पुण्यात आला होता ...

Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना! - Marathi News | Mumbai: 45-Year-Old Worker Dies In Wall Collapse During Repair Work In Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!

मुंबईतील घाटकोपर परिसरात घर दुरूस्तीदरम्यान अंगावर भिंत कोसळल्याने एका ४५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ...