लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भावूक झाले, शपथ घातली... भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा यांची मोठी घोषणा - Marathi News | bjp former haryana chief ram bilas sharma withdraw nomination from mahendragarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भावूक झाले, शपथ घातली... भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रामविलास शर्मा यांची मोठी घोषणा

Haryana polls: रामविलास शर्मा यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. ...

एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत - Marathi News | In a Manipur state, guns are fired and the Prime Minister busy doing Aarti: Sanjay Raut | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत ...

Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला - Marathi News | A politician who abandons sharad pawar does not last The foxes roamed without calling names | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: पवारांना सोडलेला राजकारणी टिकत नाही; नाव न घेता कोल्हेंनी लगावला टोला

भाजपमध्ये मेगा भरती होत होती, मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती? हे आता समजले असेल ...

“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | congress balasaheb thorat claims that maha vikas aghadi will win 180 plus seats in maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा

Congress Balasaheb Thorat News: मुस्लिम उमेदवार देण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत, महायुतीला काँग्रेस नेत्याने खोचक टोला लगावला. ...

संपर्क क्रांतीच्या सांगली, किर्लोस्करवाडीच्या थांब्यास नकारघंटाच; प्रवासी संघटना आक्रमक  - Marathi News | Central Railway again refused to stop Sampark Kranti at Sangli and Kirloskarwadi stations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संपर्क क्रांतीच्या सांगली, किर्लोस्करवाडीच्या थांब्यास नकारघंटाच; प्रवासी संघटना आक्रमक 

पंतप्रधानांकडे तक्रार, काळे झेंडे दाखविण्याचा इशारा ...

Asian Hockey Champions Trophy : हॉकी इंडियाचा विजयी 'चौका'; दक्षिण कोरियालाही नाही दिला मैदान मारण्याचा 'मोका' - Marathi News | Asian Hockey Champions Trophy: Hockey India's winning 'Chauka'; Even South Korea was not given a 'chance'. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हॉकी इंडियाचा विजयी 'चौका'; दक्षिण कोरियालाही नाही दिला मैदान मारण्याचा 'मोका'

 भारताकडून अरिजीत सिंग हुंडल याने एक तर  कर्णधार हरमनप्रीत सिंग  याने २ गोल डागले. ...

वंदेभारत एक्स्प्रेसचा वाद; सांगलीवर पुन्हा अन्याय, कोल्हापूरला थांबा - Marathi News | Hubli-Pune Vande Bharat Express stop at Sangli station cancelled Stop at Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंदेभारत एक्स्प्रेसचा वाद; सांगलीवर पुन्हा अन्याय, कोल्हापूरला थांबा

खासदारांसह विविध संघटनांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र ...

माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास - Marathi News | CPM General Secretary Sitaram Yechury passed away in Delhi AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

CPM General Secretary Sitaram Yechury : माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं आहे. ...

'दिलवाले'चा सेट अन्... चित्रपटाच्या शूटिंगवेळी काजोलने वाचवले होते शाहरुखचे प्राण; नेमकं काय घडलेलं? - Marathi News | bollywood actress kajol saved shahrukh khan life while shooting in dilwale movie gerua song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलवाले'चा सेट अन्... चित्रपटाच्या शूटिंगवेळी काजोलने वाचवले होते शाहरुखचे प्राण; नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल ही रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. सहकलाकार असूनही शाहरुख आणि काजोल खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र आहेत.  ...