लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक - Marathi News | Modi held a meeting on oil imports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक

तेल आणि गॅसची आयात कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर उपाय विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बैठक घेतली. ...

भारताच्या मानांकनात दोन वर्षे वाढ अशक्य - Marathi News | India's rating is impossible for two years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या मानांकनात दोन वर्षे वाढ अशक्य

आंतरराष्ट्रीय मानक संस्था एसअँडपीने भारताचे ‘बीबीबी-’ हे मानांकन कायम ठेवले आहे. ...

पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया! - Marathi News | Men, a rupee counting for the picketing! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरुषांनो, मुतारीसाठी मोजा एक रुपया!

पुरुष प्रवाशांना आता यापुढे प्लॅटफॉर्मवरील मुतारीचा वापर करण्यासाठी एक रुपया मोजावा लागणार आहे. ...

कुर्ला कारशेडमध्ये आजपासून एसी लोकलची चाचणी - Marathi News | AC locals test from Kurla Carshad today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला कारशेडमध्ये आजपासून एसी लोकलची चाचणी

मध्य रेल्वेत सहा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या एसी लोकलच्या चाचणीला अखेर मुहूर्त मिळाला. ...

आगीला आमंत्रण ! - Marathi News | Invitation to Fire! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आगीला आमंत्रण !

दिवाळी सणात मुंबईकर आप्तेष्टांना नव्हे तर आगीलाही आमंत्रण देत आहेत. ...

भुजबळांची प्रकृती स्थिर - Marathi News | Bhujbal's condition is stable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची प्रकृती स्थिर

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना गुरुवारी काही तपासण्यांसाठी बॉम्बे रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. ...

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक - Marathi News | Police arrested the assailants | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना अटक

घोळकर यांच्यासह तिघा पोलिसांना मारहाण करणाऱ्या संतोष (३८), दिनेश (४०) आणि सुनिल कदम (३४) या तिघा भावांना वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. ...

लग्नाचा बस्ता खाक! - Marathi News | Wedding! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाचा बस्ता खाक!

दागिने आणि कपडे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री चेंबूरमध्ये घडली. ...

गुप्त साक्षीदारांच्या जबाबासाठी पीटरची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Peter's high court is in charge of secret witnesses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुप्त साक्षीदारांच्या जबाबासाठी पीटरची उच्च न्यायालयात धाव

काही साक्षीदारांची नावे गुप्त ठेवल्याने, विशेष सीबीआय न्यायालयानेही या साक्षीदारांच्या जबाबाची प्रत देण्यास पीटरला नकार दिला. ...