रेल्वेने प्रवास करणा-या वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना मदतीचा हात देण्यासाठी विभागातील रेल्वे स्थानकांवर प्रवासी मित्र ही संकल्पना राबविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वस्तीगृहातीलईयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने खोलीत पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना ...