लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : 'काळू-बाळू’चा तमाशा फड पुन्हा मैदानात! - Marathi News | VIDEO: 'Kallu-Balu' flame again in the field!-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : 'काळू-बाळू’चा तमाशा फड पुन्हा मैदानात!

सिनेमाची ताकद - Marathi News | Cinema power | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सिनेमाची ताकद

अतुल (कुलकर्णी) अतिशय हट्टी, आग्रही आणि किंचित रागीटही आहे. राणी (मुकर्जी) नुसती रागीटच नाही, पुरेशी भांडकुदळही आहे. चित्रपट बनवताना ज्यांच्यासोबत मी एकत्र काम केले, त्यातील हे दोघे. ...

रंगनृत्य दोन ऊर्जांचा मिलाफ - Marathi News | Colored dance combination of two energy | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :रंगनृत्य दोन ऊर्जांचा मिलाफ

आपण जे सांगू पाहतो ते बऱ्याचदा आपल्या कलेतून संपूर्णपणे सांगता येत नाही, लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. काही विषय असे असतात की ते सांगण्याचं माध्यमच वेगळं असतं. ...

kjhh - Marathi News | kjhh | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :kjhh

ftydjhjkgb ...

युद्धांचा आणि बुद्धाचा लडाख - Marathi News | War and Buddha's Ladakh | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :युद्धांचा आणि बुद्धाचा लडाख

ग्रेट हिमालयन रांग आणि काराकोरम पर्वतरांगेत दहा हजार फुटांवर वसलेला अनोखा, निसर्गश्रीमंत प्रदेश. एका बाजूला पाकिस्तान, तर दुसरीकडे चीन. ...

करण जोहर 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन - रणबीर कपूर - Marathi News | Karan Johar 50 Years Failure Virgins - Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन - रणबीर कपूर

करण जोहर हा 50 वर्षांचा वैफल्यग्रस्त व्हर्जिन आहे, आणि करणचीच भूमिका मी सिनेमामध्ये साकारत आहे, असा रणबीर म्हटले आहे. ...

पुणे मेट्रोला पीआयबीची मंजुरी - Marathi News | PIB approval for Pune Metro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे मेट्रोला पीआयबीची मंजुरी

गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या पुणे मेट्रोला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. ...

NH44 - एका रोमांचक रोडट्रिपचा ट्रेलर - Marathi News | NH44 - An exciting road track trailer | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :NH44 - एका रोमांचक रोडट्रिपचा ट्रेलर

3745 किलोमीटर्स 35 दिवस 34 रात्री 11 राज्यं 7 कलंदर भटके ... एका रोमांचक रोडट्रिपचा ट्रेलर !!! ...

मध्यप्रदेशमध्ये बस खाणीत कोसळली, 20 प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | Bus collapses in Madhya Pradesh, 20 passenger deaths | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशमध्ये बस खाणीत कोसळली, 20 प्रवाशांचा मृत्यू

रतलाम येथे बस पाण्याने भरलेल्या खाणीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातात 20 प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ...