म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबईत दाखल झालेली एसी लोकल सेवेत येण्याची प्रतीक्षा ही पुढील वर्षातच संपणार आहे. कारशेडमध्ये आणि प्रत्यक्षात लोकल मार्गावर एसी लोकलच्या चाचण्या बारा ते पंधरा आठवडते ...
राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेले टॅब घोटाळ्याचे सर्व आरोप केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी फेटाळून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ...
मुंबई महापालिकेच्या हरिओमनगरच्या डम्पिंगविरोधात बुधवारी मनसेने पुन्हा एल्गार पुकारला. शहर मनसेने सकाळीच आंदोलन करून कचऱ्याच्या तब्बल ४० गाड्या अडवून ...
दक्षिणेत बाहुबली या बहुचर्चित चित्रपटातील ‘कटाप्पा’ हा सोशल मीडियाच्या चर्चेचा विषय असताना अशाच एका कटाप्पाच्या मागावर ठाणे शहर पोलिसांची क्राइम बँच ...