वाल्हे : दिवाळीची सुटी लागली, की ग्रामीण भागातील मुले दगड-मातीचा किल्ला बनवण्याच्या मागे लागतात. किल्ला बनवणे हा आनंददायी क्षणाचा आनंद मुले घेताना दिसतात. लहान मोठे किल्ले बनवले जातात. किल्ला म्हटले, की लहानापासून मोठ्यांपर्यंत किल्ले तयार करण्याच्या ...
जळगाव: शहीद जवानांच्या मदतीसाठी रेल्वे सुरक्षा बलातर्फे आर्मी वेलफेयरसाठी २० हजाराची आर्थिक मदत देण्यात आली. निरीक्षक गोकुळ सोनोने व सहकार्यांनी पगारातून २० हजार रुपये गोळा करुन ती रक्कम बॅँकेत भरण्यात आली. समाजाला देणं लागतं या उदात्त हेतूने ही मदत ...
पुणे : दिवाळीचा परमोच्चबिंदू असलेला लक्ष्मीपुजनाचा सण आज सायंकाळनंतर अतिशय उत्साहात साजरा झाला. मनामनातला अंधार दूर करणा-या प्रकाशोत्सवाचे उत्फुल्ल वातावरणात स्वागत झाले. घरोघर फुलांच्या, आंब्याच्या तोरणमाळा लावून लक्ष्मीचे स्वागत करण्यात आले. सुरेख ...
सिडको : येथील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून भोजनाचा आनंद घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे, मिठाई तसेच शालेय बॅगसह विविध वस्तूंचे वाटप करण ...
अहमदनगर : येथील रेल्वे स्थानकातून २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कोल्हापूर हजरत निजामोद्दीन एक्सप्रेसने प्रवास करत असलेली तरुणी बेपत्ता झाली़ कुमकुम राजेंद्रकुमार मौर्या असे सदर मुलीचे नाव असून, ती हरीपूर, जलालबाद, उत्तरप्रदेश येथी ...