लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणी उपसाप्रकरणी महसूलने केली कारवाई - Marathi News | Revenue Recovery by Water Recovery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी उपसाप्रकरणी महसूलने केली कारवाई

जाफराबाद : शेतीसाठी अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. ...

घुशीच्या उकिरावर बसून चिमुकले गिरवताहेत धडे ! - Marathi News | Lessons falling on the top of the infiltration and moving the tongs! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घुशीच्या उकिरावर बसून चिमुकले गिरवताहेत धडे !

येडशी : उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील अंगणवाडीला (क्र.२३) घूस लागली आहे. ...

‘राष्ट्रीय ग्राम गौरव’साठी सांगवी गावाची निवड - Marathi News | Sangvi village selection for 'National Grama Gaurav' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘राष्ट्रीय ग्राम गौरव’साठी सांगवी गावाची निवड

तामलवाडी : पंचायतराज सक्षमीकरण पुरस्कार राष्ट्रीय ग्राम गौरव ग्रामसभा २०१५-१६ अंतर्गत मराठवाड्यातून तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) गावाची निवड झाली आहे. ...

अखेर संचिकांवरील धूळ झटकली - Marathi News | Finally, the dust on the files shook | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखेर संचिकांवरील धूळ झटकली

उस्मानाबाद : वैद्यकीय बिले दाखल करूनही जिल्हा रूग्णालयाकडून आठ ते नऊ महिने लोटून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती. ...

उजनीतून भीमापात्रात सात हजार क्युसेक्सचा विसर्ग - Marathi News | Of the seven thousand cusecs in Ujani, the Bhimapatra passes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीतून भीमापात्रात सात हजार क्युसेक्सचा विसर्ग

उजनी धरणातून भीमा नदी पात्रात बुधवारी सोडलेले पाणी मीरे बंधा-यात पोहोचले आहे. दरम्यान शनिवारी दुपारी उजनीतून चार हजार क्युसेक्सने पाणी वाढविण्यात आले आहे. ...

निधी वाटपाचे भिजत घोंगडे ! - Marathi News | The funding of funds allocated! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निधी वाटपाचे भिजत घोंगडे !

बीड सत्ताधाऱ्यांतच उभी फूट पडल्याने वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा तिढा कायम आहे. ...

धारूर शहरामध्ये अग्नितांडव - Marathi News | Fire drops in the city of Dharur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारूर शहरामध्ये अग्नितांडव

धारूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील ८ दुकानांना शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास लागलेल्या अचानक आगीमुळे जवळपास १ कोटी रुपयांचे नुकसान झाले ...

मेकअपसाठी विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Marriage Suicide for Makeup | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मेकअपसाठी विवाहितेची आत्महत्या

माजलगाव : नटण्यासाठी पतीने मेकअपचे साहित्य आणले नाही म्हणून एका विवाहितेने आपले जीवन संपवले ...

अपहरण करून महिलेचे कापले केस - Marathi News | Woman's Cut Off Case by Hijacking | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरण करून महिलेचे कापले केस

ब्ाीड : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका महिलेने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन एका महिलेचे अपहरण केले. ...